फुलपाखरे- स्वरा खोपडे

फुलपाखरे



फुलपाखरं मला खूप आवडतात. अतिशय नाजूक असतात. इतकी नाजूक, की त्यांच्या पायाला आपण धागा जरी गुंडाळला तरी त्यांच्या पायाला जखमा होतात. पाय मोडू शकतात. पंखांना हात लावला तर त्यांचा रंगही आपल्या हाताला लागतो. फुलपाखरं नेहमी इकडून तिकडून फिरत असतात. फुलांवर बसून त्यातील रस घेतात. उन्हाळ्यात फुलं कमी होतात. फुलपाखरांना जास्त मेहनत घ्यावी लागते. मला फुलपाखरं खूप प्रिय आहेत. त्यांच्यामुळे निसर्ग छान दिसतो.

स्वरा खोपडे
इयत्ता- तिसरी
कॅसल व्ह्यू अकॅडमी, गारगोटी

15 comments:

  1. स्वरा - रंगबिरंगी फुलपाखरे सर्वांची आवडती .

    ReplyDelete
  2. फुलपाखरांमुळे निसर्ग छान दिसतो हे खरंच आहे.
    अनेक लोक फुलपाखरांना बघायला खास सहल करून जंगलात जातात.

    ReplyDelete
  3. Wow! V nice swara �� god bless u

    ReplyDelete
  4. Very nice my darling 👌👌😘

    ReplyDelete