चंमत ग- दिवाळी-अंक २०१८
मुलांसाठीचा दिवाळी-विशेषांक.
आंब्याच्या बनात- प्रकाश क्षीरसागर
आंब्याच्या बनात
छान मोर नाचतो
पावसाळी ढग पाहून
भलता खूष होतो
मला बघून मोराला
खूप आनंद होतो
ताल धरून नवीन
मला खाऊ मागतो
प्रकाश क्षीरसागर
,
ताळगाव, गोवा
संपर्क- ९०११०८२२९९
No comments:
Post a Comment
Home
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment