(वसिली कण्डिन्स्की ह्या चित्रकाराच्या कलकृतींवर आधारित)
अरीय रंगारी
इयत्ता- चवथी
विब्गिआॅर हाय-स्कूल, बालेवाडी, पुणे
(एल्सा आणि रपुन्झेल मराठमोळ्या रूपात)
श्रद्धा कदम
तृतीय वर्ष (कला शाखा)
डी. जी. रुपारेल महाविद्यालय, मुंबई
श्रद्धा कदम
तृतीय वर्ष (कला शाखा)
डी. जी. रुपारेल महाविद्यालय, मुंबई
ऋजुता पुंडे
इयत्ता- पाचवी
बालमोहन विद्यामंदिर, मुंबई
अनन्या वेलणकर
इयत्ता- तिसरी
डीएसके स्कूल, पुणे
अनन्या वेलणकर
इयत्ता- तिसरी
डीएसके स्कूल, पुणे
अद्विका कमलाकर
इयत्ता- तिसरी
डीएसके स्कूल, पुणे
वेदिका वालिके- सहावी, अल्फारेट्टा
वरद वालिके- तिसरी, अल्फारेट्टा
बिनमातीचा किल्ला-
मातीशिवायचा किल्ला ही गोष्ट आपल्यासाठी नवीन आहे. पण कार्डबोर्डचा किल्ला बनवता येतो. व अतिशय सुरेख. तो कसा बनवतात ते आता पाहू-अतिशय जाड कार्डबोर्डवर हा किल्ला उभा करायचा. काळ्या रंगाचा कार्डबोर्ड वापरून त्याचे बुरुज, भिंती,प्रवेशद्वार इत्यादी गोष्टी बनवल्या. किल्ल्याची जशी दगडी भिंत किंवा दगडी बुरुज असतो, त्याप्रकारचे बांधकाम दाखवणे हे काळ्या कागदाने सोपे होते. आता, ही झाली बाहेरील वास्तू. परंतु, किल्ल्यावर काय काय दाखवू शकतो, हा विचार करताना घरगुती वस्तूंचा, खेळातील गोष्टींचा विचार करा. काही चित्रं काढा. हिरकणीचे, मावळ्यांचे चित्र. अशी चित्र त्या आकारात कापून उभी करता येतात. अथवा बाजारात मिळणारे मावळे, माणसं त्यात ठेवू शकता. तेलाच्या/ मेणाच्या खडूपासून तोफा, लहान ठोकळ्यांचा वापर करून त्यासाठी चाके, कागदी चौकोनी खजिन्याच्या पेटीत घरातील जुन्या किंवा खेळातील सोनेरी, चंदेरी माळा वापरा. किल्ल्याला आतील चढउतार दाखवण्यासाठी खोके किंवा हलके डबे ठेवले व वरून काळे कापड लावले. व विविध गोष्टींची भर घालता येते. किल्ला ही खूप मोठी जागा असते. त्यात बाजार असतो, गावकरी असतात,शेतं, प्राणी, सैन्य,दारुगोळा, तोफा, चोरवाटा,देऊळ इत्यादि विविध गोष्टी दाखवता येतात. काहींसाठी खेळातल्या, घरातल्या गोष्टी वापरा तर काही चित्रं काढून, हुबेहूब कापून आत ठेवा.
बेब्लेडधील वोलबोर्ग.
करण गुप्ता
रायन इंटरनॅशनल स्कूल, पुणे
सुरेख कलाकृतींचे सुंदर कलादालन .
ReplyDeleteKhupach sunder Diwali ankk. Sundar mandani
ReplyDelete